Born Free

Born Free
Live Life Your Way

Followers

Thursday, July 3, 2008

डॉक्टर'स डे

एक तारखेला डॉक्टर'स दिवस होता ?? अस्चर्यच आहे म्हणायला पाहिजे । कारण कुठला दिवस त्यांचा किंवा त्यांच्या साठी नसतो ?? आणि तो पण आपल्या विजू ताई सारख्या डॉक्टर'स चा । हे सगळे माला प्रश्नच आहेत। कारण विजू ताई सारखी सेवा निष्ट आणि सेवा तत्पर आणि भाव निष्ट डॉक्टर शोधून सुद्धा मिळणार नाही । शी ईज सिम्पली ग्रेट एज अ डॉक्टर आणि एज अ पर्सन। ह्याची पावती आमचे अन्धेरीकर ( नीला आणि उषा ताई )पण देतील । नितिन नि खरेच म्हंटले आहे की ती नेहमीच मदती ला सर्वां ( जवलच्या आणि लाम्बच्या ) साठी तेवढ्याच तत्परतेने तयार असायची आणि अजून ही असते । हे कही सगळ्या डॉक्टर'स ना जमते अस नाहीये। आता जरी ती आपल्या पासून लांब रहायला गेली असली तरी , थंक्स टू इन्फोटेक रेवोलुशन ठाट अबाउट बाय राजीव गाँधी आणि ब्रोट अबाउट बाय पीपल लाइक सम पितोर्दा , ती आपल्या सग्लायाँ करता खरच एका कॉल द्दिस्तांस वरच असते ।

मला अजून ही ते दिवस आठवतायत । मी इराक हून आल्या वर मला पूर्ण अंगा वर रशेस आले होते । कसा बसा मी रात्र काढली । सकाळी मी तिच्या हॉस्पिटल कड़े धावलो । तिनी मला ह्या अवस्थेत पण ओलखले। नेहमी सारखी तिने हसत विचारले " काय ज्झाले "। तिनी शांत पने सगल आयकून मला एक लेक्टिक बेस लेप दिला आणि एलर्जी च्या गोल्या दिल्या । मी परत एका आथावाद्यात्च परत हसरा जालो। हे असे सिंपल आणि साधे इलाज तिच्या सारख्या डॉक्टर'स ना जमू शकत ।

अजून पण आमच्या नीला आणि ऊषा ताई ना काही खुट पण जाले तर विजू कड़े फ़ोन जातोच।

अश्या डॉक्टर'स सात्त्ठी वार्स्शात एकच दिवस हा आन्याय आहे । सो विजू ताई थिस डे इज नोट फॉर यू दिएर ।

यू आर टू बी रिमेम्बर्ड एवेरी डे ।

No comments: